ETV Bharat / city

घाटकोपरच्या रस्ता रुंदीकरणातील बाधितांचे पालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन

author img

By

Published : Nov 15, 2019, 11:32 AM IST

Updated : Nov 15, 2019, 12:13 PM IST

घाटकोपर परिसरातील लाल बहादूर शास्त्री रस्त्याचे आणि घाटकोपर अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण होत आहे. या दोन्ही रस्ते प्रकल्प बाधितांनी महापालिकेच्या एन विभाग कार्यालयासमोर आंदोलन केले.

घाटकोपरच्या रस्तारुंदीकरणातील बाधितांचे धरणे आंदोलन

मुंबई - घाटकोपर परिसरातील लाल बहादूर शास्त्री रस्त्याचे व घाटकोपर अंधेरी जोड रस्त्याचे प्रशासनाने रुंदीकरणाचे काम होती घेतले आहे. या दोन्ही रस्ते बाधितांनी आज पालिकेच्या घाटकोपर येथील एन विभाग कार्यालया बाहेर धरणे आंदोलन केले. कोण म्हणतो देणार नाय, घेतल्या शिवाय राहणार नाय, हमारी मांगे पुरी करो, नही तो खुर्ची खाली करो, अशा घोषणांनी पालिकेचे घाटकोपर येथील एन विभाग आंदोलनकर्त्यांनी दणाणून सोडला.

घाटकोपरच्या रस्तारुंदीकरणातील बाधितांचे धरणे आंदोलन

एलबीएस मार्ग आणि घाटकोपर अंधेरी जोड रस्ता रस्ता रुंदीकरणामध्ये महानगर पालिकेने बाधितांना विश्वासात न घेता नोटिसा पाठवून कारवाई केल्याचा आरोप बाधित लोकांनी केला आहे. यात एलबीएस रस्तारुंदीकरणाचा प्रश्न गेली 40 वर्ष प्रलंबित आहे. बाधितांनी वेळोवेळी कागदपत्रे पालिकेकडे जमा केले असून पात्र ठरवून पर्यायी जागेचा मोबदला वाढवून द्यावा ही मागणी करण्यात आली. 2011 मधील बांधकामे पात्र करण्यात यावी अशी आमची मागणी असल्याचे प्रकल्प बाधितानी सांगितले

आमचा रस्तारुंदीकरणाला विरोध नसून प्रकल्पाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याच्या विरोधात आम्ही हा आवाज उठवला असल्याचे नाना सामंत यांचे म्हणणे आहे. यावेळी एन विभाग कार्यालय बाहेर सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Intro:पालिका एन विभागावर घाटकोपरच्या रस्तारुंदीकरणातील बाधितांचे धरणे आंदोलन

घाटकोपर परिसरातून गेलेल्या लाल बहादूर शास्त्री रस्त्याचे व घाटकोपर अंधेरी जोड रस्त्याचे प्रशासनाने रुंदीकरण हाती घेतले असून या दोन्ही रस्ता बाधितांनी आज पालिकेच्या घाटकोपर येथीलच्या एन विभाग कार्यालय बाहेर धरणा आंदोलन केलेBody:पालिका एन विभागावर घाटकोपरच्या रस्तारुंदीकरणातील बाधितांचे धरणे आंदोलन

घाटकोपर परिसरातून गेलेल्या लाल बहादूर शास्त्री रस्त्याचे व घाटकोपर अंधेरी जोड रस्त्याचे प्रशासनाने रुंदीकरण हाती घेतले असून या दोन्ही रस्ता बाधितांनी आज पालिकेच्या घाटकोपर येथीलच्या एन विभाग कार्यालय बाहेर धरणा आंदोलन केले .

कोण म्हणतो देणार नाय , घेतल्या शिवाय राहणार नाही हमारी मांगी पुरी करो नही तो खुर्ची खाली करो अशा घोषणानी पालिकेचे घाटकोपर येथील एन विभाग आंदोलन कर्त्यानी दणाणून सोडले .
एलबीएस मार्ग आणि घाटकोपर अंधेरी जोड रस्ता रस्तारुंदीकरणा मध्ये महानगर पालिकेने बाधितांना विश्वासात न घेता नोटिसा पाठवून कारवाई केल्याचा आरोप बाधित लोकांनी केला असून यात एलबीएस रस्तारुंदीकरणाचा प्रश्न गेली 40 वर्ष प्रलंबित असताना बाधितांनी वेळोवेळी कागदपत्रे पालिकेकडे जमा केले असून पात्र ठरवून पर्यायी जागेचा मोबदला वाढवून द्यावा ही मागणी करण्यात आली तसेच 2011 मधील बांधकामे पात्र करण्यात यावी अशी आमची मागणी असल्याचे प्रकल्प बाधितानी सांगितले
आमचा रस्तारुंदीकरणाला विरोध नसून प्रकल्पाच्या अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याच्या विरोधात आम्ही हा आवाज उठवला असल्याचे नाना सामंत यांचे म्हणणे आहे.यावेळी एन विभाग कार्यालय बाहेर सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होताConclusion:
Last Updated : Nov 15, 2019, 12:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.