ETV Bharat / business

Vegetables Rate Today : एपीएमसी मार्केटमध्ये वांगी व वाटाण्याचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर

author img

By

Published : Nov 7, 2022, 7:32 AM IST

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलोंप्रमाणे वांग्याच्या दरात रुपयांची वाढ झाली आहे. वाटण्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Vegetables Rate Today
भाज्यांचे दर

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलोंप्रमाणे वांग्याच्या दरात रुपयांची वाढ झाली आहे. वाटण्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ३८०० रुपये ते ४८०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,४१०० रुपये ते ४४०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ४८०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४००० ते ५०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० ते ६५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५५०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४५००रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ९५०० रुपये ते १२००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ५५०० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १५००० रुपये ते १६००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ५००० रुपये ते ५५०० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३४०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६५००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये

पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १६०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया२५००रुपये ते ३००० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या ३००० रुपये ते रुपये ३५००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १५०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ८००रुपये ते १००० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २२०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.