ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगींनी उन्नाव पीडितेच्या मृत्यूविषयी व्यक्त केले दुःख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्यावर झालेल्या बलात्कारासंबंधातील सुनावणीसाठी स्थानिक न्यायालयात निघाली होती. हा खटला मार्चमध्ये दाखल करण्यात आला होता. वाटेत पाच आरोपींनी तिच्यावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले.

मुख्यमंत्री योगी
मुख्यमंत्री योगी
author img

By

Published : Dec 7, 2019, 1:11 PM IST

लखनऊ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी उन्नाव बलात्कार पीडितेच्या मृत्यूविषयी दुःख व्यक्त केले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल, असे त्यांनी प्रेस नोटमध्ये म्हटले आहे.

उन्नाव प्रकरणातील पीडितेला गुरुवारी बलात्कार प्रकरणातील दोघा आरोपांसह आणखी तिघांनी मिळून रॉकेल ओतून पेटवून दिले होते. यानंतर ती मदतीसाठी एक किलोमीटर धावत गेली होती. मात्र, तिला मदत मिळेपर्यंत ती ९० टक्के भाजली. त्यानंतर पीडितेने उपचारादरम्यान दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात प्राण सोडले. दोन दिवसांच्या उपचारांदरम्यान तिला श्वसनास त्रास होऊ लागल्याने कृत्रिम जीवनसंरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी कार्डिअ‌ॅक अ‌ॅरेस्टनंतर रात्री ११:४० वाजता तिची प्राणज्योत मालवली. गुरुवारी तिची प्रकृती गंभीर बनल्यामुळे तिला लखनऊच्या एसएमसी शासकीय रुग्णालयातून दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हवाई मार्गाने हलवण्यात आले होते.

Intro:उन्नाव:-सूबे की सरकार भले ही अपराध के मामले में जीरो टॉलरेंस का दावा कर रही हो लेकिन अकेले उन्नाव में पिछले 11 महीनों में रेप की हुई 90 वारदाते सरकार के उन सभी दावों की पोल खोल रही है महिला अपराधों के मामले में यू पी में उन्नाव टॉप पर है।जनवरी से नवंबर तक यहां महिला अपराधों में बाढ़ सी आ गयी और हर माह बेटियों के साथ दरिंदगी होती रही और पुलिस उसे रोकने में विफल रही।

Body:उन्नाव में 11 महीनों में रेप की हुई लगभग 90 रेप की वारदातें इस बात की तस्दीक करने के लिए काफी है कि महिलाएं उन्नाव में महफूज नही है जिले की कुछ बड़ी घटनाओ की बात करे तो 22 फरवरी को बारासगवर थाना क्षेत्र में एक युवती को दरिंदो ने ना सिर्फ अपनी हवस का शिकार बनाया बल्कि उसे जलाने की भी कोशिश की वही अगस्त में पुरवा थाना क्षेत्र में एक बड़ा मामले सामने आया जिसमे शादी का झांसा देकर एक युवती को 3 सालों तक एक युवक दुष्कर्म का शिकार बनाता रहा और फिर बड़ी ही मशक्कत के बाद पुलिस ने मामला दर्ज किया वही अक्टूबर में बांगरमऊ थाना क्षेत्र में एक युवती के साथ गैंगरेप की वारदात ने महिला सुरक्षा की पोल खोल दी और 30 नवंबर को अजगैन थाना क्षेत्र में एक शिक्षका के साथ पड़ोसी ने दरिंदगी की जिसमे लखनऊ के अधिकारियों के आदेश के बाद अजगैन कोतवाली में मामला दर्ज हुआ।

ptc reporter

Conclusion:वीरेंद्र यादव
उन्नाव
मो-9839757000
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.