महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं सांगलीच्या एरंडोली येथील शेतात इमर्जन्सी लँडिंग; ग्रामस्थांचा गराडा - Army Helicopter Emergency Landing - ARMY HELICOPTER EMERGENCY LANDING

Army Helicopter Emergency Landing : सांगलीच्या एरंडोली येथे सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे हेलिकॉप्टर शेतात लॅंड करण्यात आल्यानं घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली.

Army Helicopter Emergency Landing In Sangli Distirct
सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं सांगलीच्या एरंडोली येथील शेतात इमर्जन्सी लँडिंग; ग्रामस्थांचा गराडा (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 11:54 AM IST

सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं सांगलीच्या एरंडोली येथील शेतात इमर्जन्सी लँडिंग (Reporter)

सांगली Army Helicopter Emergency Landing : सांगलीच्या एरंडोली येथे सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची घटना आज (4 मे) पहाटे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून बेळगावकडं जात असताना हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं सांगलीच्या एरंडोली येथील एका शेतात हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. यावेळी घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details