महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

तुमचा दिवस उत्साहनं सुरू करण्यासाठी 'या' स्मूदी प्या... - SMOOTHIE - SMOOTHIE

पौष्टिक स्मूदीबरोबर दिवसाची सुरुवात करा. स्मूदी पिल्यानंतर तुमच्या शरीराला आवश्यक पोषक आणि पुरेशी ऊर्जा मिळू शकते. ही पोषक ड्रिंक बनवताना वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही फळे आणि भाज्या वापरू शकता आणि स्वत:ला हेल्दी आणि निरोगी ठेवू शकता. (ANI - Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 15, 2024, 5:54 PM IST

पपाया स्मूदी : पपईमध्ये पॉलीफेनॉलसारखे अँटीऑक्सिडंट आढळतात. शरीरासाठी पपई हे फायदेशीर ठरू शकते. (ANI - Photo)
स्ट्रॉबेरी ॲन्ड पीच स्मूदी : स्ट्रॉबेरीमध्ये फायबर आणि पोटॅशियम असते. नियमन स्मूदी पिल्यानं किडनी स्टोनचा धोका कमी होतो. (ANI - Photo)
ब्लूबेरी, बनाना, बादाम स्मूदी : केळी, ब्लूबेरी आणि बदामनं बनवलेली स्मूदी तुमच्या स्नायूंना फायदा देते. (ANI - Photo)
ॲप्पल ॲन्ड डेट्स स्मूदी: सफरचंद आणि डेट्स असल्यामुळे त्यात जास्त फायबर असते. हे महत्त्वपूर्ण पोषक घटक शरीरातील पेशींचे पोषण करण्यास मदत करते. (ANI - Photo)
कोकोनट ॲन्ड ॲप्पल पीनट्स स्मूदी: रक्तदाब कमी करण्यासाठी आणि व्हायरल इन्फेक्शन्स धोका कमी करण्यासाठी ही ड्रिंक उपयुक्त ठरू शकते. (ANI - Photo)

ABOUT THE AUTHOR

...view details