महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 6:48 AM IST

Updated : Feb 7, 2024, 6:54 AM IST

ETV Bharat / photos

07 February 2024 : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर? बाजारभावही वाचा फक्त एका क्लिकवर....

Today Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समीतीत आज १०० किलोप्रमाणे मिरचीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. ढोबळी मिरची आणि टोमॅटोच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. जाणून घ्या सर्वकाही फक्त एका क्लिकवर...
आजचे पेट्रोल दर
नाशिक शहरातील सोने-चांदी दर
आजचे बिटकॉईन दर
राज्यातील सोने चांदी दर
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर
मुंबईतील सोने-चांदी दर
Last Updated : Feb 7, 2024, 6:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details