महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - Today Market rate

मुंबई Today Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शेपूच्या 100 जुड्यांच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. भेंडीच्या 100 किलोंच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळालं. (ETV Bharat Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 3, 2024, 1:16 PM IST

भाजीपाला (Etv Bharat Desk)
सोनं चादी दर (Etv Bharat Desk)
पेट्रोल डिझेल दर (Etv Bharat Desk)
सोनं चादी दर (Etv Bharat Desk)
बिटकॉईन दर (Etv Bharat Desk)

ABOUT THE AUTHOR

...view details