क्रिती खरबंदाने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ सिनेमातून केली होती.. क्रिती खरबंदाचं शिक्षण बंगळुरू येथून झालं आहे.. क्रिती खरबंदानं ज्वेलरी डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केला आहे.. क्रिती खरबंदा पहिल्यांदा तमिळ चित्रपट 'बोनी'मध्ये दिसली होती.. क्रितीचा पहिला चित्रपट 2009 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.. क्रितीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.. क्रिती शाळा-महाविद्यालयात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत असे.. क्रिती खरबंदानं इमरान हाश्मीच्या 'राज: रिबूट' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.. यानंतर क्रिती खरबंदा 'गेस्ट इन लंडन' आणि 'शादी में जरूर आना'मध्ये दिसली.. 'शादी में जरूर आना' हा चित्रपट क्रिती खरबंदा यांच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.. क्रिती खरबंदा कन्नड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.. आत्तापर्यंत क्रिती खरबंदा 'वीरे की वेडिंग'. 'यमला पगला दीवाना फिर से'. 'हाऊसफुल 4' आणि 'पागलपंती'मध्ये दिसली आहे.