Sara ali khan : हिंदी चित्रपटसृष्टीतील फिटनेस फ्रीक अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या लूकमुळे खूप चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. अनेकदा ती आपले फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. आज आपण असेचं काही फोटो पाहणार आहोत, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.