महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

रामोजी रावांच्या आयुष्यातील सोनेरी क्षण, कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो पाहा.... - RAMOJI RAO Photo - RAMOJI RAO PHOTO

जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी उभारणारे रामोजी राव यांनी शनिवारी (8 जून) या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर सर्वस्तरातून शोक व्यक्त केला जात आहे, त्यांच्या काही जुन्या फोटोंच्या माध्यमातून त्यांचं व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 9:37 AM IST

Updated : Jun 11, 2024, 10:42 AM IST

रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक आणि ईटीव्ही भारतचे अध्यक्ष रामोजी राव, माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि माजी केंद्रीय मंत्री एस जयपाल रेड्डी यांच्यासोबत (ETV Bharat)
रामोजी ग्रुपचे संस्थापक रामोजी राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला तेव्हाचा क्षण (ETV Bharat)
सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासोबत रामोजी राव (ETV Bharat)
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांच्यासोबत रामोजी राव (ETV Bharat)
माजी ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद यांच्यासोबत रामोजी राव (ETV Bharat)
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक आणि ईटीव्ही भारतचे अध्यक्ष रामोजी राव, ईटीव्ही भारत ॲप लॉन्च करताना (ETV Bharat)
चंद्राबाबू नायडू यांच्याशी गप्पा मारताना ईटीव्ही भारतचे संस्थापक रामोजी राव (ETV Bharat)
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक आणि ETV भारतचे अध्यक्ष रामोजी राव, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासोबत. (ETV Bharat)
फिल्मसिटीचे संस्थापक आणि ईटीव्ही भारतचे अध्यक्ष रामोजी राव यांचा जुना संस्मरणीय फोटो (ETV Bharat)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करताना रामोजी राव (ETV Bharat)
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री स्व. एनटी रामाराव यांच्यासह रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव (ETV Bharat)
ईटीव्ही भारतचे अध्यक्ष रामोजी राव, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून पद्मविभूषण पुरस्कार स्वीकारताना. (ETV Bharat)
माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत रामोजी राव (ETV Bharat)
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक आणि ETV भारतचे अध्यक्ष रामोजी राव, तेलुगू अभिनेता चिरंजीवीसोबत. (ETV Bharat)
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री स्व. एनटी रामाराव आणि माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्यासोबत रामोजी राव (ETV Bharat)
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक आणि ईटीव्ही भारतचे अध्यक्ष रामोजी राव फिल्म सिटीचा दौरा करताना (ETV Bharat)
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक आणि ईटीव्ही भारतचे अध्यक्ष रामोजी राव, चित्रपट अभिनेते टोटेमपुडी गोपीचंद यांच्या लग्नाला उपस्थित होते. (ETV Bharat)
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक आणि ईटीव्ही भारतचे अध्यक्ष रामोजी राव, तेलुगू अभिनेता महेश बाबूसोबत. (ETV Bharat)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव. (ETV Bharat)
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक आणि ETV भारतचे अध्यक्ष रामोजी राव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत. (ETV Bharat)
Last Updated : Jun 11, 2024, 10:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details