महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

अयोध्येत राम भक्तांमध्ये उत्साह, मन प्रसन्न करणाऱ्या मंदिराचे फोटो पाहा - राम मंदिर प्राण प्रतिष्ठा

Ram mandir latest photo : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत नव्यानं बांधलेल्या राम मंदिरातील रामल्लाच्या सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत. आज अयोध्येचे दर्शन तुमचे मन प्रसन्न करेल. चला राम मंदिराची छायाचित्रे पाहूया.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2024, 11:00 AM IST

Updated : Jan 22, 2024, 1:31 PM IST

रामललाच्या मूर्तीला सुंदर सजावट करण्यात आली होती.
अयोध्येतील राम मंदिराचे सुंदर दृश्य.
अयोध्येतील राम मंदिराचे रात्रीचे दृश्य.
अयोध्येत सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
रामाच्या आगमनाच्या आनंदात नाचणारे लोक.
संतांचे आशीर्वाद घेताना भक्त.
राम मंदिरातील भक्तीभावनेचे वातावरण
राम मंदिराचे अंतर्गत दृश्य.
एखाद्या राजाच्या महालासारखी राम मंदिराची रचना
राम मंदिर काहीसे असे दिसते.
राम मंदिराची मोहित करणारी भव्यता
राम मंदिर फुलांनी सजवले.
राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजन में जुटे विद्वान.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा पूजेत वैदिक मंत्र.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा पूजेत सहभागी विद्वान.
राम मंदिरात विधीनुसार प्राणप्रतिष्ठा पूजा सुरू आहे.
Last Updated : Jan 22, 2024, 1:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details