'जब लड़की जवान हो जाती है. तो मां उसकी मां नहीं रहती सहली बन जाती है' हा डायलॉग 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'मधील आहे.. 'भगवान हर जग नहीं होता है. इसी लिए तो उसे माँ बनाई है' हा डायलॉग दिवंगत श्रीदेवी स्टारर 'मॉम' चित्रपटातील आहे.. 'दिवंगत यश चोप्रा यांच्या 'दीवार' चित्रपटामधील 'मेरे पास माँ है'चा डायलॉग खूप प्रसिद्ध आहे .. 'मां के दिल को दुख कर आज तक कोई खुश नहीं रह रहा है' हा डायलॉग शाहरुख खानच्या 'देवदास' चित्रपटामधील आहे.. 'अम्मी जान कहती थी कोई धंधा छोटा नहीं होता' हा डायलॉग शाहरुख खान स्टारर 'रईस'मधील आहे.