काय स्वस्त अन् काय महाग? वाचा आजचे क्रिप्टोकरन्सी, पेट्रोल डिझेल, भाजीपाला व सोने चांदीचे दर - Petrol Diesel Rate
![](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/21-02-2024/1200-675-20801678-thumbnail-16x9-market.jpg)
मुंबई Today Market Rate : महाराष्ट्रातील प्रमुख शहरात आज सोने चांदीच्या दरात थोडासा बदल झालाय. तर एपीएमसी मार्केटमध्ये शेपू आणि पडवळचे दर वाढले असून इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर आहेत. जाणून घ्या सर्वकाही....
Published : Feb 21, 2024, 7:05 AM IST