माइंडफुलनेस मेडिटेशनचा सराव करण्यासाठी दररोज काही मिनिटे स्वत:ला द्या.. पौष्टिक पदार्थ दररोज सेवन करा. यामुळे तुमच आरोग्य चांगलं राहिल.. शारीरिक आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा. यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल.. आरोग्यासाठी 8 तास झोप आवश्यक आहे. त्यामुळे वेळेवर झोपणे आवश्यक आहे.. मानसिक थकवा कमी करण्यासाठी मेनिक्योर पेडिक्योर करू शकता.