तुमच्या त्वचेला अनुकूल बनविण्यासाठी क्लिझिंग मिल्कनं चेहऱ्याची मालिश करा. यामुळे चेहऱ्यावरची अशुद्धता जाईल.. तुमच्या चेहऱ्यावरच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी आठवड्यातून 2-3 वेळा तुमची त्वचा एक्सफोलिएट करा.. तुमच्या त्वचेची पीएच पातळी संतुलित राखण्यासाठी. तुमच्या दिनचर्येत टोनरचा समावेश करा.. डाग-मुक्त आणि स्वच्छ त्वचेसाठी व्हिटॅमिन सी सीरमचा वापरा.. मॉइश्चरायझरनं तुमची त्वचा हायड्रेट राहते. त्यामुळे नियमितपणे मॉइश्चरायझर लावा.. तुमच्या स्किनकेअर रूटीनची अंतिम पायरी म्हणजे. दररोज सकाळी सनस्क्रीन लावणे. यामुळे हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होईल.. झोपायच्या आधी. रात्रीच्या त्वचेच्या निगा राखण्यासाठी नाईट क्रीम नाहीतर स्लीपिंग मास्क लावा.. त्वचा आतून हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या. तसेच. आहारात फळे आणि भाज्या या अधिक प्रमाणात खा.