जेनेलिया डिसूजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे.. जेनेलिया डिसूजानं वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी फिल्मी दुनियेत प्रवेश केला.. जेनेलिया पहिल्यांदा अमिताभ बच्चनसोबत एका जाहिरातीत दिसली होती.. जेनेलियानं 'तुझे मेरी कसम' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिचे शिक्षण पूर्ण केले.. जेनेलियाने बॉलिवूड. तेलुगू आणि तामिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.. जेनेलियाचे जवळचे मित्र तिला 'जीनू' म्हणतात.. जेनेलिया ही राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू आहे.. जेनेलियानं 'तुझे मेरी कसम'मध्ये रितेश देशमुखसोबत काम केलं आहे.. जेनेलिया रितेशसोबत बॉलिवूडमधील पहिला चित्रपट करताना प्रेमात पडली.. 'तुझे मेरी कसम' चित्रपटाच्या दरम्यान जेनेलिया फक्त 21 वर्षांची होती.. या चित्रपटानंतरच जेनेलियानं रितेशला डेट करायला सुरुवात केली.. 9 वर्षे डेटिंग केल्यानंतर जेनेलिया आणि रितेश देशमुख यांनी 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न केलं.