दीपिका पदुकोण तिच्या फॅशन स्टाईलसाठी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही तिच्याप्रमाणे वन पीसवर जॅकेट घालून स्टाईलिश दिसू शकता.. मान्सूनसाठी प्रियांका चोप्रानं परिधान केलेला शर्ट आणि डेनिम हा सुंदर पर्याय आहे. त्यावर तुम्ही सनग्लासेस लावा. यामुळे तुम्ही आकर्षक दिसाल.. ट्रेंडी लुकसाठी. टी - शर्टवर डेनिम जॅकेट परिधान करून करीना कपूर खानसारखे. तुम्ही अनुकरण करू शकता. हा लूक खूप स्टाईलिश दिसेल.. अनुष्का शर्मानं परिधान केलेला पलाझो आणि कुर्ता सेटची निवड करा. यावर सुंदर इअररिंगसह ऍक्सेसरीझ घाला. यामुळे तुम्ही सुंदर दिसाल.. स्पोर्टी आणि स्टायलिश पध्दती आवडत असेल. जान्हवी कपूरप्रमाणे लाइटवेट जॉगर्ससह क्रॉप टॉप परिधान करू शकता. हा पोशाख तुमच्यासाठी कंफर्टेबल राहिल.