बॉलिवूड अभिनेत्रींची प्रेग्नेंसीमधील स्टाईल - bollywood celebs - BOLLYWOOD CELEBS
![](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/05-06-2024/1200-675-21642752-thumbnail-16x9-photo-gallery.jpg)
वरुण धवन आणि नताशा दलाल यांना नुकतेच बाळ झाले आहे. दरम्यान बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी गर्भधारणेतील फोटो सुंदर फॅशनसह शेअर करून अनेकांची मने जिंकली होती. या अभिनेत्रींचा प्रेग्नेंसीमधील स्टाइलिश अंदाज हा अनेकांना आवडला होता. आता काही बॉलिवूड स्टार्सच्या फॅशनवर नजर टाकूया. (ANI Photo)
Published : Jun 5, 2024, 2:53 PM IST