महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

हिमेश रेशमियाच्या वाढदिवसानिमित्त टॉप 5 हिट गाणी घ्या जाणून... - HIMESH RESHAMMIYA birthday - HIMESH RESHAMMIYA BIRTHDAY

संगीत दिग्दर्शक, गायक आणि अभिनेता हिमेश रेशमिया आज 23 जुलै रोजी 51 वर्षांचा झाला आहे. या निमित्तानं आम्ही तुमच्यासाठी त्याची टॉप 5 हिट झालेल्या गाण्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. या गाण्यामुळे हिमेश रेशमियाला बॉलिवूडमध्ये एक ओळख मिळाली होती. (ANI - Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 23, 2024, 4:20 PM IST

'तेरा सुरूर' हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. या गाण्यात हिमेश रेशमिया फराह करिमाबरोबर दिसला होता. (ANI - Photo)
'तेरे नाम' हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. या चित्रपटामधील 'क्यूं किस को' या गाण्याला हिमेश रेशमियानं संगीत दिलं होतं. (ANI - Photo)
हिमेश रेशमियाचं 'झलक दिखला जा ' हे गाणं खूप लोकप्रिय झालं होत. या गाण्यात इमरान हाशमी दिसला होता. (ANI - Photo)
'आशिक बनाया आपने' या गाण्यात आवाज देऊन हिमेश रेशमियानं पार्श्वगायक म्हणून पदार्पण केलं होतं. (ANI - Photo)
'आप की कशिश ' या गाण्यात इमरान हाशमी, तनुश्री दत्ता आणि सोनु सूद दिसले आहे. या गाण्याला हिमेश रेशमिया संगीत दिलंय. (ANI - Photo)

ABOUT THE AUTHOR

...view details