ब्लूबेरी हे सर्वात पौष्टिक फळांपैकी एक आहे. या फळात अँटिऑक्सिडंट्स आहे. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते.. संत्री आणि इतर लिंबूवर्गीय फळे रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगली असतात कारण त्यात व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे नियमित हे फळ खाल्ली पाहिजे.. टरबूजचं नियमित सेवन केल्यानं रंग उजळू शकतो. याशिवाय तुमचा मूड देखील चांगला राहतो.. नारळ एक फळ असं आहे. जे वृद्धत्व आणि मेंदूच्या कार्याचे संरक्षण करतो. याशिवाय मूड सुधारण्साठी देखील हे फळ उपयुक्त आहे.. केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6 हे भरपूर प्रमाणात असते हे फळ मानसिक आरोग्यासाठी देखील चांगले आहे.