महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

तंदुरुस्त राहण्यासाठी जाणून घ्या व्यायामाचं महत्त्व... - health tips

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 2:22 PM IST

घरी तंदुरुस्त राहणं आव्हानात्मक असतं. आपण रोज व्यायाम करणं टाळत असतो. आजच्या काळात तंदुरुस्त राहायचं असेल तर थोडा वेळ स्वत:साठी द्या आणि व्यायम करा. जर तुम्ही रोज व्यायम कराल तर तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. (ANI - photo)
रोज व्यायाम केला तर वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. (ANI - photo)
व्यायामानं पचन सुधारते, शरीराची ताकद वाढते, आळस दूर होतो. (ANI - photo)
रोग प्रतिकार क्षमता वाढते आणि स्नायू मजबूत होतात. (ANI - photo)
व्यायामामुळे तुमचे हृदय निरोगी राहते आणि तुमचे रक्ताभिसरण सुधारते . (ANI - photo)
व्यायामामुळे कॅलरीज बर्न होतात. याशिवाय रक्त प्रवाह वाढल्यानं तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. (ANI - photo)

ABOUT THE AUTHOR

...view details