बॉलिवूडची हॉट अभिनेत्री जैकलिन फर्नांडीस ही नेहमी सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करते.. करीना खानचा हा पिवळा ड्रेस खूप सुंदर असून ती नेहमी आपल्या चाहत्यांना तिच्या फॅशननं प्रभावित करत असते.. अनुष्का शर्मा ही तिच्या फॅशन सेन्ससाठी बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे.. दीपिका पदुकोणचे खूप चाहते आहेत. तिच्या फॅशनला अनेक जण फॉलो करतात.. आलिया नुकतीच मेट गाला मध्ये दिसली आहे. तिनं आपल्या फॅशन सेन्स अनेकांचं मनं जिंकलं आहे.