महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / photos

योग्य आरोग्यासाठी प्लम्सचा करा आहारात समावेश - 5 benefits of plums - 5 BENEFITS OF PLUMS

प्लम्स हे एक स्वादिष्ट फळ आहे. हे फळ तुमच्या जेवणात फक्त चवच वाढवत नाहीत तर ते अनेक आरोग्यदायक फायदे देखील मिळवून देते. तुमच्या दैनंदिन आहारात तुम्ही प्लम्स समावेश करू शकता. यामुळे तुमचे शरीर हे निरोगी राहण्यास मदत होते. तसेच तुम्ही दिवसभर सतत सक्रिय राहू शकाल. (ANI - Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 2:16 PM IST

प्लममध्ये जीवनसत्त्वे अ, क, आणि के, पोटॅशियम आणि फायबर असते. हे फळ शरीरासाठी खूप पोषक फळ आहे. (ANI -photo)
प्लम्समध्ये फायबर असल्यानं पचन सुधारण्यास मदत होते. नियमितपणे प्लम्स खाल्ल्यानं तुमच्या डोळ्याच्या समस्या दूर होईल. (ANI -photo)
प्लममध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम असते. हे फळ हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. (ANI -photo)
प्लममध्ये व्हिटॅमिन के आणि पोटॅशियम असल्यानं हाडे ही मजबूत राहते. (ANI -photo)
प्लम हे फळ कॅलरी कमी करते. यामुळे तुम्ही वजन नियंत्रित करू शकता. तुम्ही सकाळच्या नास्ताबरोबर प्लम खाऊ शकता. (ANI -photo)

ABOUT THE AUTHOR

...view details