मुंबई : विधानसभा निवडणूक 2024 प्रचाराचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोपप्रत्त्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता उबाठा खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी टीका केली आहे. विधानसभा निवडणूक 2024 चा प्रचार संपल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेशात जाणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबत खोटं बोलत असून त्यांना काहीच माहिती नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात . . . .