ETV Bharat / spiritual

मिथुन, कर्क, कन्या राशीसाठी सुखद बातमी; सरकारी कामात मिळेल यश, वाचा राशीभविष्य - HOROSCOPE 12 NOVEMBER 2024

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope
राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2024, 3:34 AM IST

मेष (ARIES) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या भावात असणार आहे. आज दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता अनुभवाल. विनाकारण खर्च वाढतील. आर्थिक गुंतवणूक करू शकाल. परोपकारात गमावून बसण्याचे संकट येईल. आर्थिक देवाण-घेवाण करताना सावध राहावे. गूढ विषयांकडं कल होईल. लोभाच्या लालसेपासून दूर राहा. निर्णयशक्तीच्या अभावाने द्विधा मनःस्थिती होईल.

वृषभ (TAURUS) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात असणार आहे. आजचा दिवस आनंदाचा आहे. व्यापार आणि प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबीय आणि मित्र यांच्यासह आनंदात राहू शकाल. नवे संबंध आणि नवे परिचय व्यापारात लाभप्रद होतील. लहानसा प्रवास आनंददायी होईल. आजचा संपूर्ण दिवस उल्हास आणि प्रसन्नतेने भरलेला असेल.

मिथुन (GEMINI) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात असणार आहे. आज शारीरिक, मानसिक सुख चांगले मिळेल. नोकरी- व्यवसायात आपल्या कामाची प्रशंसा होईल. व्यापारी कामाची कदर करतील. त्यामुळं आपणास जास्त प्रोत्साहन मिळेल. बढती संभवते. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल. सरकारी कामात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल.

कर्क (CANCER) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात असणार आहे. आज नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल. विदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. मंगल कार्य किंवा प्रवास ह्यावर खर्च होईल. कुटुंबीय आणि वरिष्ठ ह्यांच्यासह दिवस सौख्यदायी होईल. नोकरीत सुद्धा लाभ होतील.

सिंह (LEO) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात असणार आहे. आज प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. प्रकृतीसाठी खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार आपणाला चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. कुटुंबियांशी मतभेद होतील. अवैध कामामुळं बदनामी होण्याची शक्यता आहे. योग्य मार्गदर्शन मिळविण्यासाठी प्रयत्न करा.

कन्या (VIRGO) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या भावात असणार आहे. आज दांपत्य जीवनात सुखद क्षण अनुभवाल. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात सन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्याल. वस्त्रे, अलंकार, वाहन इत्यादींची खरेदी होईल. भिन्नलिंगी व्यक्तीची ओळख प्रणयात परिवर्तित होईल. व्यापारात भागीदारांशी चांगले संबंध राहतील. धनलाभ होईल.

तूळ (LIBRA ) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या भावात असणार आहे. आज सामान्यतः प्रकृती उत्तम राहील. आजारी व्यक्तींना पण आराम वाटेल. घरातील सुख शांतीच्या वातावरणात वेळ घालवाल. कामात सफलता मिळाल्यानं उत्साह वाढेल. नोकरीत लाभदायक बातमी मिळेल आणि सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. भिन्नलिंगी मित्रांचा सहवास घडेल. विरोधक आणि प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात कराल.

वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. नवीन कार्य शक्यतो आज सुरू करू नये. आर्थिक नियोजनासाठी अनुकूलता असल्यामुळं आपल्या कष्टाचे फळ मिळेल. जुगारीपासून शक्यतो दूर राहावे. प्रवास सुद्धा शक्यतो टाळावेत.

धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज मनात औदासिन्य दिसून येईल. शारीरिक उत्साह आणि मानसिक तरतरी ह्यांचा अभाव असेल. कुटुंबीयांशी तणावाच्या प्रसंगामुळं घरातील वातावरण कलुषित होईल. एखादी मानहानी संभवते. वित्तहानी सुद्धा संभवते. जमीन वाहना संबंधीची कागदपत्रे सावधपणे तयार करा.

मकर (CAPRICORN) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. आजचा दिवस नवीन कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. नोकरी, व्यापार व दैनंदिन कामात अनुकूल स्थिती असल्याने मन प्रसन्न राहील. भावंडांकडून सहकार्य मिळून लाभ सुद्धा होतील. आर्थिक लाभ संभवतात. विद्यार्थ्यांना विनासायास अभ्यास करता येईल.

कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या भावात असणार आहे. आज वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. एखाद्या मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. घरातील वातावरण कलुषित होईल. कामात अपयश आल्यानं मन दुःखी होऊन नैराश्य येईल. आज प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. निर्णय क्षमतेचा अभाव दिसून येईल.

मीन (PISCES) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. उत्साह आणि स्वास्थ्य टिकून राहील. नवीन कार्यारंभासाठी दिवस अनुकूल आहे. मित्र आणि कुटुंबीयांसह भोजनाचा आस्वाद घ्याल. धनलाभ संभवत असला तरी खर्च वाढणार नाही ह्याकडं लक्ष द्यावं लागेल. एखादा प्रवास संभवतो. कार्यात यशस्वी व्हाल.

हेही वाचा -

'या' आठवड्यात 5 राशींचे चमकेल भाग्य; मिळेल चांगली बातमी, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.