Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - Today Market Rate - TODAY MARKET RATE
मुंबई Today's Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दोडक्याच्या 100 किलोंच्या दरात 400 रुपयांची दरवाढ झाली आहे. गवारच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली. इतर भाज्यांचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळालं. (Etv Bharat Desk)
Published : May 6, 2024, 10:18 AM IST