काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - Today Market rate - TODAY MARKET RATE
मुंबई Today's Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व पालेभाज्या आणि सर्व फळभाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. भाजीपाल्यांचे दर स्थिर असल्यानं गृहिणींना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडं मुंबईत आज पेट्रोलच्या दरात कोणताही चढउतार झाला नाही.
Published : Mar 22, 2024, 7:39 AM IST
|Updated : Mar 22, 2024, 7:47 AM IST
Last Updated : Mar 22, 2024, 7:47 AM IST