Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - Today Market Rate
मुंबई Today's Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत फळभाज्या आणि सर्व पालेभाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. भाजीपाल्यांचे दर स्थिर असल्यानं गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
Published : Apr 11, 2024, 11:20 AM IST