Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - आजचे बाजारभाव
मुंबई Today Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व पालेभाज्या आणि सर्व फळभाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. भाजीपाल्यांचे दर स्थिर असल्यानं गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
Published : Mar 1, 2024, 9:14 AM IST