ETV Bharat / entertainment

काळा घोडा कला महोत्सवात रसिकांना नाट्य पर्वणी, ३५ हून अधिक नाटकांसह साजरा होणार रौप्य महोत्सव - KALA GHODA ART FESTIVAL 2025

काला घोडा कला महोत्सव २४ जानेवारीपासून सुरू होऊन २ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यंदाच्या रौप्य महोत्सवी उत्सवात सादर होणाऱ्या नाटकांची यादी पाहा.

KALA GHODA ART FESTIVAL 2025
काळा घोडा कला महोत्सव 2025 ((Photo: ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 21, 2025, 12:16 PM IST

मुंबई - नाट्य रसिकांसाठी पर्वणी असणारा यंदाचा काळा घोडा कला महोत्सव २०२५, २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. यंदाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त हा महोत्सव अनेक नाटकांसह प्रेक्षकांच्या भेटीस परत येत आहे. या वर्षीची थीम 'सिल्व्हर घोडा' आहे आणि आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण, नृत्य, कार्यशाळा आणि नाटके यांचा समावेश आहे. लाईव्ह परफॉर्मन्सच्या चाहत्यांसाठी, वाय.बी. चव्हाण (मुख्य आणि मिनी) थिएटर इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती आणि बंगाली भाषेतील ३५ हून अधिक नाटके सादर होणार आहेत.

सोमवारी या महोत्सवात सादर होणाऱ्या नाटकाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं. शुक्रवारी सकाळी 'ये जो पब्लिक है' या नाटकानं महोत्सवाची सुरुवात होईल, त्यानंतर २५ जानेवारी रोजी सलग ५ नाटकं सादर होतील. सादर होणाऱ्या नाटकांची यादी आणि त्यांचे वेळापत्रक खाली देत आहोत.

  • ये जो पब्लिक है: 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारी (सकाळी 11:00)
  • मेरी माँ के हाथ (एक असाधारण स्त्रीचा प्रवास): 25 जानेवारी (संध्याकाळी 4:00)
  • दास्तान ए रामजी: 25 जानेवारी ((संध्याकाळी 4:15)
  • पत्रातून काफ्का: 25 जानेवारी ((संध्याकाळी 6:00)
  • कर्ण: २५ जानेवारी ते ५ एप्रिल (रात्री ८:००)
  • तबियत: 25 जानेवारी (रात्री 8:00)
  • सांगत्ये ऐका: २६ जानेवारी (सकाळी 11:30)
  • मिमी अँड मोअर : २६ जानेवारी (दुपारी २:००)
  • कोशेतो: २६ जानेवारी (दुपारी ३:००)
  • व्या, मी सावित्रीबाई फुले: 26 जानेवारी ते 9 मार्च (संध्याकाळी 5:00)
  • संगीत बावनखणी: २६ जानेवारी (संध्याकाळी ६:३०)
  • तीन कहानी: २६ जानेवारी (रात्री 8:00 )
  • एक पान गळावया: २७ जानेवारी (दुपारी ३:३०)
  • बिधर्मी: 27 जानेवारी (संध्याकाळी 7:45)
  • मुंबई की जलकथा: २७ जानेवारी (रात्री ८:००)
  • इक्वस (प्लेहाऊस प्रोडक्शन): २८ जानेवारी (दुपारी ३:३०)
  • संगीत बिबट आख्यान: 28 जानेवारी (संध्याकाळी 7:45)
  • वेटिंग फॉर नसीर: 28 जानेवारी (संध्याकाळी 7:45)
  • सिफर: २९ जानेवारी (दुपारी २:४५)
  • दगड आणि माती: २९ जानेवारी (संध्याकाळी 7:00)
  • वारी मनाची: २९ जानेवारी (संध्याकाळी 7:00)
  • चिनाब से रावी तक: ३० जानेवारी (दुपारी १२:३०)
  • उचल: ३० जानेवारी (दुपारी २:००)
  • लाईफ 2.0: 30 जानेवारी (दुपारी 3:30)
  • सिनेमा: ३० जानेवारी (संध्याकाळी 5:00 )
  • अत्तरमॅन: ३० जानेवारी (संध्याकाळी ६:३०)
  • दुभंग: 30 जानेवारी (संध्याकाळी 7:00)
  • जनता नगरचे लंगडे घोडे: ३० जानेवारी (रात्री ८:००)
  • उर्मिलायन मराठी: ३१ जानेवारी (दुपारी २:४५)
  • खेलो: 31 जानेवारी (संध्याकाळी 7:15)
  • सत्यासारखे काहीतरी: 31 जानेवारी (संध्याकाळी 7:30)
  • पियक्कड (A): १ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी (दुपारी ३:३०)
  • सुजाता रंग रंगिली: १ फेब्रुवारी २०१५ (संध्याकाळी 5:00)
  • द ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ: 1 फेब्रुवारी (संध्याकाळी 7:30)
  • १८७६: २ फेब्रुवारी (दुपारी ३:३०)
  • कोलटकर कॉर्नर टेबल: 2 फेब्रुवारी (संध्याकाळी 6:00)
  • द्वापर नाद: 2 फेब्रुवारी (संध्याकाळी 7:45)

काळा घोडा असोसिएशन (केजीए) तर्फे दरवर्षी वार्षिक कला प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं. ३० ऑक्टोबर १९९८ पासून ही कला परंपरा सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.