ETV Bharat / entertainment

आयफा अवॉर्ड्स 2024 : शाहरुख खान ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर राणी मुखर्जी ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी - IIFA 2024 Winners Full List - IIFA 2024 WINNERS FULL LIST

IIFA 2024 Winners Full List : अबु धाबीमधील यास आयलँडवर सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित आयफा पुरस्कार सोहळा पार पडत आहे. या पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान आणि राणी मुखर्जीनं बाजी मारली आहे. तर इतर पुरस्कार कोणाला मिळाले? यावर एक नजर टाकूया...

IIFA 2024 winners full list shah rukh khan rani mukerji win best actors animal named multiple awards
आयफा अवॉर्ड्स 2024 विजेते (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2024, 1:23 PM IST

हैदराबाद IIFA 2024 Winners Full List : सध्या अबू धाबीमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात मोठा अवॉर्ड शो आयफा 2024 पार पडत आहे. शनिवारी (28 सप्टेंबर) या पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

शाहरुख खानपासून राणी मुखर्जीपर्यंत अनेक कलाकारांना हा पुरस्कार मिळाला आहे. विजेत्यांच्या घोषणेनं स्टार्सचा जल्लोष शिगेला पोहोचला होता. IIFA 2024 मध्ये, शाहरुख खाननं 'जवान' मधील त्याच्या दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला. तर बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री राणी मुखर्जीनं 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' मधील तिच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. त्याचबरोबर रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' या चित्रपटानंदेखील अनेक पुरस्कार पटकावले आहेत.

आयफा अवॉर्ड्स 2024 विजेत्यांची संपूर्ण यादी...

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट - संदीप रेड्डी वांगा, अ‍ॅनिमल
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - शाहरुख खान, जवान
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - राणी मुखर्जी, मिसेज चटर्जी बनाम नॉर्वे
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - विधु विनोद चोप्रा, 12 वी फेल
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - अनिल कपूर, अ‍ॅनिमल
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - रॉकी और रानी की प्रेम कहानी
  • निगेटिव्ह रोल - बॉबी देओल, अ‍ॅनिमल
  • सर्वोत्कृष्ट कथा - रॉकी और रानी की प्रेम कहानी
  • सर्वोत्कृष्ट कथा (रूपांतरित) - 12 वी फेल
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - प्रीतम, विशाल मिश्रा, मनन भारद्वाज, श्रेयस पुराणिक, जानी, भूपिंदर बब्बल, आशिम केमसन, हर्षवर्धन रमेशवा, अ‍ॅनिमल
  • सर्वोत्कृष्ट गीत - सिद्धार्थ सिंग आणि गरिमा वहल, सतरंगा, अ‍ॅनिमल
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - भूपिंदर बब्बल - अर्जन वैली (अ‍ॅनिमल)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - शिल्पा राव - चलेया (जवान)
  • भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी - हेमा मालिनी, जयंतीलाल गडा
  • चित्रपटसृष्टीत 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अचिव्हमेंट अवॉर्ड - करण जौहर
  • डेब्यू ऑफ द ईयर - अलीजेह अग्निहोत्री
  • आउटस्टैंडिंग कंट्रीब्यूशन टू इंडियन सिनेमा - अजय बिजली, जयंतीलाल गडा

दरम्यान, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगाला समर्पित कार्यक्रम IIFA या तीन दिवसीय महोत्सवाची सुरुवात 27 सप्टेंबर रोजी झाली. IIFA 2024 चा समारोप 29 सप्टेंबर रोजी IIFA Rocks सह होणार आहे. हनी सिंग, शिल्पा राव आणि शंकर-एहसान-लॉय सारखे कलाकार प्रेक्षकांसाठी लाईव्ह परफॉर्म करतील.

हेही वाचा -

  1. आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्स 2024चं नामांकन जाहीर, 'द नाईट मॅनेजर'ची 'या' श्रेणीत झाली निवड - The Night Manager nominated
  2. सायमा 2024 पुरस्कार विजेत्यांची यादी, कोणी मारली बाजी जाणून घ्या... - SIIMA 2024
  3. आईफा नामांकनावर रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'सह 'या' स्टारचे वर्चस्व, येथे पहा संपूर्ण यादी - iifa awards 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.