Mother Stabbed By Son : धक्कादायक! जन्मदात्या मुलानेच आईला चाकू खूपसून ठार मारले - गुरुग्रामध्ये मुलाने आईचा हत्या केली
🎬 Watch Now: Feature Video
गुरुग्राम - दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्याला आईने 9 महिने आपल्या पोटात वाढवले. मोठे होऊन जगायले शिकवले. तोच मुलगा आपल्या आईला मारेल याची कल्पनाही कोणी करु शकणार नाही. गुरुग्राम मधील सायबर सिटी मध्ये एका इंजिनियर मुलाने स्वत:च्या आईवर चाकून वार केले आहे. त्यामध्ये वृद्ध महिला सक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडली. स्थानिक लोकांच्या मदतीने महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला ( Mother Stabbed By Son ) आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST