Vijay Wadettiwar On PM : मोदी म्हणतात भाजपची लाट, युपीत खरी असंतोषाची, बेरोजगारीची लाट - वडेट्टीवार - Vijay Wadettiwar latest news
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - देशाचे पंतप्रधान म्हणतात उत्तरप्रदेशात मोदी लाट आहे. पण लाट कोणाची आहे हे जनता ठरवणार आहे. लाट असती तर उत्तर प्रदेशात असंतोष दिसला नसता. जी लाट आहे ते म्हणते असंतोषाची लाट आहे. बेरोजगारीची ( Minister Vijay Wadettiwar about UP Unemployment ) आहे असा पलटवार राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ( Vijay Wadettiwar On PM Narendra Modi ) केला. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यात सचिन वाझे यांने माफीचा साक्षीदार होणार यावर प्रश्न विचारला असता खून करणारा साक्षीदार होत असेल आणि निरपराधी फाशी होत असेल तर चुकीचे आहे. गुन्हा करणारा फिरत राहील आणि निर्दोष सजा भोगेल हे चुकीचा आहे हा कुठला अजब न्याय आहे असा सवाल मंत्री वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. तसेच तपास यंत्रणा योग्य न्याय देईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST