Exclusive : त्रिपुराचे उपमुख्यमंत्री विष्णू देव वर्मा टाळ मृदुंगात तल्लीन - TRIPURA DEPUTY CM IN KOLHAPUR
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14945828-thumbnail-3x2-df.jpg)
कोल्हापूर : त्रिपुराचे उपमुख्यमंत्री विष्णू देव वर्मा आज कोल्हापूरात टाळ मृदुंगात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील संस्कृतीची माहिती घेत वारकाऱ्यांसोबत टाळ मृदुंगात ते तल्लीन झाले. कोल्हापूरात संत साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. याच संमेलनाच्या समारोपासाठी ते त्रिपुराहून कोल्हापूरात आले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST