Varun Sardesai : आम्हाला पेंग्विन सेना म्हणता, यांना चित्ता सेना म्हणायचे का ? वरूण सरदेसाईंचा भाजपला टोला

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 18, 2022, 4:07 PM IST

Updated : Sep 18, 2022, 6:00 PM IST

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील झु मध्ये पेंग्विन आणले, त्यापासून पर्यटकांची गर्दी वाढून महापालिकेचं उत्पन्न वाढलं. मात्र यांनी तेव्हापासून आम्हांला पेंग्विन सेना म्हणून डिवचले, आता यांनी चित्ते भारतात आणले आहे. त्यामुळे यांना चित्ते पार्टी म्हणायचं का ? असा सवाल (Yuva Sena President Varun Sardesai) युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी उपस्थित केला (sardesai questioned BJP and Shinde government) आहे. युवा सेना पदाधिकारी संवाद यात्रेनिमित्त वरूण सरदेसाई हे जालन्यात आले (Varun Sardesai questioned over bringing cheetahs) होते. यावेळी त्यांनी शहरातील टाऊन हॉलमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच पत्रकारांशी देखील संवाद साधत भाजप आणि शिंदे गटावर निशाणा (BJP and Shinde government )साधला. आतापर्यंत शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होत आला, असून यावेळी देखील याच मैदानावर दसरा मेळावा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Last Updated : Sep 18, 2022, 6:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.