Youth Beaten Naked तरुणाला नग्न अवस्थेत बेदम मारहाण व्हिडिओ व्हायरल - youth was beaten naked in Hanumangarh
🎬 Watch Now: Feature Video
हनुमानगड जिल्ह्यातील बडबिराणा गावातील तरुणाला नग्न अवस्थेत मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला youth was beaten in Hanumangarh आहे. गोगामेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमधील ही घटना आहे. व्हिडिओमध्ये काही लोक तरुणांना लाठ्या आणि बेल्टने बेदम मारहाण करताना दिसत youth was beaten naked आहेत. यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणांना मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुणाच्या तक्रारीवरून गोगामेडी पोलिस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला youth was beaten आहे.