Agneepath Yojana : अग्निपथ योजनेमुळे भारतीय सेनेत तारुण्य: मेजर जनरल वाय. पी खंडूरी - Youth in Indian Army
🎬 Watch Now: Feature Video
अग्निपथ योजनेमुळे (due to Agneepath Yojana) भारतीय सेनेत तारुण्य निर्माण (Youth in Indian Army ) होईल. ही अतिशय योग्य अशी योजना आहे. देशातील तरुणांना भारतीय सैन्यात योगदान देण्याची संधी या अंतर्गत मिळणार आहे. ही सेवा अल्प कालावधीसाठी असली तरी यामुळे भारतीय सेना सदैव तरुण राहणार आणि हीच काळाची गरज आहे असे एन सी सी चे मेजर जनरल वाय. पी खंडूरी (Major General Y P Khanduri) यांनी म्हटले आहे. अमरावतीच्या एनसीसी मुख्यालयाला त्यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते.