Yogendra Yadav Join Bharat Jodo yatra योगेंद्र यादव का होणार राहुल गांधींच्या पद पदयात्रेत सामील पाहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई देशभर सुरू असलेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेमध्ये Bharat Jodo yatra of Rahul Gandhi नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विविध पुरोगामी चळवळीतील नेते जन संघटना संस्था सामील होणार आहे. त्यामध्ये शेतकरी दलित आदिवासी शेतमजूर अशा विविध संघटनांचे नेते सामील होणार आहेत. संविधानातील समानता लोकशाही आणि देश वाचवण्यासाठी आम्ही पदयात्रेत सामील होणार. असे योगेंद्र यादव यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना म्हटले Yogendra Yadav will join Bharat Jodo yatra आहे.