महिला दिन विशेष: गॅरेज व्यवसायात तिनं निर्माण केलं स्वत:चं अस्तित्व.... - undefined
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तुत्वान महिलेच्या कार्याचा 'ईटीव्ही भारत' आढावा घेतला आहे. रत्नागिरीमधील कल्याणी शिंदे यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. गॅरेज व्यवसायात त्यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केल असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या कामामुळे त्यांची नवी ओळख निर्माण झाली आहे.
Last Updated : Mar 8, 2020, 8:44 AM IST
TAGGED:
दामिनी - महिला दिन