Woman Stuck On Railway Track महिला रेल्वे ट्रॅकमध्ये अडकली, थोडक्यात वाचले प्राण, पहा व्हायरल व्हिडिओ - firozabad viral video
🎬 Watch Now: Feature Video
फिरोजाबाद : शुक्रवारी फिरोजाबाद जिल्ह्यात रेल्वेस्टेशनवर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी महिला रेल्वे ट्रॅक ओलांडत असल्याचे या घटनेच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण, ट्रॅक ओलांडल्यानंतर तिला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर चढता आले नाही. Woman Stuck On Railway Track त्याचवेळी वेगाने रेल्वे प्लॅटफॉर्मवर येत होती. ते पाहून महिला जिवाच्या आंकांताने ओरडली आणि एका रेल्वे कर्मचाऱ्याने क्षणार्धात धाव घेत तिला रेल्वे रुळावरून प्लॅटफॉर्मवर ओढले. या कर्मचाऱ्याच्या तप्तरतेने तिचे प्राण वाचले. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.