MP Viral Video : वादातून महिलेला बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल - व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल
🎬 Watch Now: Feature Video
भोपाळ ( टिकमगड ) - जिल्ह्यात एका महिलेवर अमानुष अत्याचार झाल्याची ( Tikamgarh woman assaulted ) घटना समोर आली आहे. हाता गावात शनिवारी दोन्ही गटात झालेल्या वादातून महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिलेच्या पतीने पोलिसांवर पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. दोन्ही गटांवर गुन्हा दाखल ( tikamgarh assault video viral ) आहे. सध्या पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. महिलेचे पती भागवत कुशवाह यांनी सांगितले की, 4 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता ती रस्त्यावर कचरा टाकण्यासाठी गेली होती. तेव्हा सर्वांनी मिळून पीडित महिलेला बेदम ( Tikamgarh woman brutally assaulted ) मारहाण केली.