Viral Video गाणं म्हणता म्हणता दोन तरुणींचं झालं भांडण, एकमेकींच्या झिंज्या पकडून मारामाऱ्या, पहा व्हिडीओ - मुली स्टेजवर गाणं म्हणतांना
🎬 Watch Now: Feature Video
सोशल मीडियावर आज एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत video is going viral on social media आहे. एका कार्यक्रमादरम्यान गाणं म्हणणाऱ्या दोन मुलींमध्ये girls singing a song on stage जोरदार भांडण झाले. गाणं म्हणत असतानाच या दोन तरुणींमध्ये भांडणाला सुरुवात two girls got into a fight झाली. एकमेकींचे केस पकडून मारामाऱ्या झाल्या. स्टेजवर उपस्थित असलेल्या इतर लोकांनी दोघींचे भांडण सोडवले. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत सध्यातरी माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.