Weird incident: वडिलांनी अंद्धश्रद्धेपोटी 4 वर्षाच्या मुलीच्या तोंडात कोंबले कुंकू - कुंकू
🎬 Watch Now: Feature Video
नेल्लोर येथे वडिलांनी 4 वर्षांच्या मुलीच्या तोंडात कुंकू ( kumkum ) कोंबले आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील आत्मकूर नगरपालिका हद्दीतील पेरारेड्डीपल्ले ( Perareddipalle village ) गावात घडली आहे. देवांना प्रसन्न (Pleasing gods) करण्यासाठी वडिलांनी या विचित्र विधीचा प्रयोग स्वत: मुलीवर केला आहे. या घटनेत मुलगी बेशुध्द पडल्यानंतर तिला चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत, वडिलांना ताब्यात घेतले आहे.