आजपासून हिवाळी अधिवेशन; सावरकरांच्या मुद्यावरून भाजप आक्रमक होणार - mahaviaks aghadi sarkar
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत आहे. सकाळी ११ वाजता विधासभेच तर १२ वाजता विधानपऱिषद या कामकाजाला सुरुवात होणार आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकर प्रश्नी खुलासा केला होता. मात्र, भाजपचे त्यावर समाधान न झाल्याने ते आज पुन्हा भाजप आक्रमक पवित्रा घेण्याची चिन्हे आहेत. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी, अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईच्या प्रश्नावरून भाजप महाविकास आघाडीच्या सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसून येत.. या सर्व विषयाच्या अनुषंगाने हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजापूर्वीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी...