Viral video : डोंगराकड्यावरून पाय घसरून पडलेल्या गाईला जीव धोक्यात घालून जीवदान - mountain
🎬 Watch Now: Feature Video
जोरदार होणाऱ्या पावसामुळे ( Heavy rain ) एक वासरू डोंगरकड्यावरून पडल्याची घटना घडली आहे. डोंगराकड्यावरून पाय घसरून पडलेल्या गाईला जीव धोक्यात घालून स्थानिक लोकांनी जीवदान ( Gave life to the fallen cow ) दिले आहे. सध्या हा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात वायरल ( Viral video ) होत आहे. ही घटना नवी मुंबईतील पनवेल परिसरातील ग्रामीण भागातील डोंगरकड्यावरची असल्यास म्हटले जात आहे.