VIDEO : नवसारी येथे मध्यरात्री बिबट्याचे दर्शन, भीतीचे वातावरण.. पहा व्हिडीओ - वसारी येथे मध्यरात्री बिबट्याचे दर्शन
🎬 Watch Now: Feature Video
नवसारी ( गुजरात ) : नवसारीतील वांसडा परिसरात अनेकदा भटके वन्य प्राणी पाहायला मिळतात. सिंदई गावाच्या हद्दीत रात्री उशिरा भक्षाच्या शोधात एक महाकाय बिबट्या वस्ती परिसरात फिरताना दिसला. स्थानिकाने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. स्थानिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि वनविभागाचे अधिकारी तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी पोहोचले. पिंजराही लावला होता. बिबट्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ( Leopard was seen in Navsari at midnight ) ( Navsari Leopard Video )