Udaipur Massacre: उदयपूर हत्याकांड! पहा काय म्हणाले, मंत्री प्रताप सिंह खाचारियावास - आरोपी को ठोककर मारेंगे
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15691008-757-15691008-1656507790316.jpg)
जयपुर - उदयपूर हत्याकांडाच्या संदर्भात राजस्थान सरकारमधील मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना मोठे वक्तव्य केले आहे. मंत्री प्रताप सिंह म्हणाले की, जो कोणी आरोपी असेल त्याला मारा. या आरोपींना त्याचवेळी जनतेने फटकारायला हवे होते, असही ते म्हणाले आहेत. या आरोपींना त्याचवेळी जनतेने फटकारायला हवे होते, असे खाचरियावासीय म्हणाले. तसेच उदयपूर पोलिसांच्या भूमिकेबाबत ते म्हणाले की, याप्रकरणी पोलिसांची भूमिका चुकीची असेल तर मी मुख्यमंत्र्यांकडे उदयपूर पोलिसांची तक्रार करेन. राजस्थानमधील वातावरण कोणत्याही परिस्थित बिघडू नये असही ते म्हणाले आहेत.