VIDEO: मंत्र्याला रस्ता मोकळा करून देताना पोलिसाने वाहनधारकावर उचलला हात

By

Published : May 30, 2022, 2:17 PM IST

thumbnail

कोल्हापूर - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Police slap man kolhapur news ) यांना रस्ता मोकळा करून देताना एका पोलिसाने चक्क वाहनधारकावर हात उचलला. कोल्हापूरच्या भाऊसिंगजी रोडवर हा प्रकार घडला. आव्हाड ( Police slap man in kolhapur for jitendra awhad vehicle ) हे अंबाबाई दर्शनासाठी आले होते. यावेळी ते ट्राफिकमध्ये अडकले, त्यामुळे त्यांना रस्ता मोकळा करून देताना पोलिसांना चांगलाच घाम फुटला. त्यामुळे, संतप्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने थेट एका वाहनधारकावर हात उचलला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.