Rainfall In State खुशखबर या तारखेला संपणार यंदाचा मान्सून, पाहा काय म्हणतात हवामान विभाग प्रमुख - 123 percent Rainfall In State
🎬 Watch Now: Feature Video
पुणे यंदा पावसाला जरी 7 जूनऐवजी जुलै महिन्यापासून सुरवात झाली. तरी राज्यात यंदा अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला. राज्यातील सर्वच धरणे ही शंभर टक्के भरले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात भारतात 106 टक्के एवढा पाऊस झाला 106 percent rainfall in India आहे. तर राज्यात 123 टक्के एवढा पाऊस झाला 123 percent rainfall in state आहे. तसेच 14 ऑक्टोबर पासून परतीच्या पाऊसाला सुरवात झाली. यंदाच मान्सून 20 ते 22 ऑक्टोबरला संपणार असल्याची माहिती हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी Head of Meteorological Department Anupam Kashyapi यांनी दिली आहे. राज्यातील विविध ठिकाणी ऑक्टोबर महिन्याच दुसरा आठवडा उजेडला असला तरी मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे.
Last Updated : Oct 15, 2022, 1:10 PM IST