हैदराबाद Oscar Nominations 2025 : अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसनं अखेर 2025 च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी बहुप्रतिक्षित नामांकनं जाहीर केली आहेत. लॉस एंजेलिसमधील विनाशकारी वणव्यामुळं 97 व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनांची घोषणा अनेक वेळा पुढं ढकलण्यात आली. 23 जानेवारी रोजी अभिनेते राहेल सेनॉट आणि बोवेन यांग यांनी एका लाईव्ह-स्ट्रीम कार्यक्रमादरम्यान ही नामाकनं जाहीर केली. 2 मार्च रोजी डॉल्बी थिएटरमध्ये होणाऱ्या ऑस्करचं सूत्रसंचालन कोनन ओ'ब्रायन करतील. नामांकनांबद्दल बोलायचं झाले तर, एमिलिया पेरेझ 13 नामांकनांसह आघाडीवर आहे, तर विक्ड आणि द ब्रुटालिस्ट यांना प्रत्येकी 10 नामांकनं मिळाली आहेत. दरम्यान, प्रियांका चोप्रा, गुनीत मोंगा आणि मिंडी कलिंग यांच्या 'अनुजा' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन लघुपट श्रेणीत स्थान मिळालंय.
oscar नामांकनांची संपूर्ण यादी :
सर्वोत्तम चित्रपट
- अनोरा
- द ब्रुटालिस्ट
- अ कम्प्लीट अननोन
- कॉन्क्लेव्ह
- ड्यून : भाग दोन
- एमिलिया पेरेझ
- आय एम स्टिल हिअर
- निकेल बॉईज
- द सबस्टन्स
- विक्ड
And the nominees for Best Picture are... #Oscars pic.twitter.com/BRQeEVSKQI
— The Academy (@TheAcademy) January 23, 2025
सर्वोत्तम दिग्दर्शक
- शॉन बेकर, अनोरा
- ब्रॅडी कॉर्बेट, द ब्रुटालिस्ट
- जेम्स मॅंगोल्ड, अ कम्प्लीट अननोन
- जॅक ऑडियर्ड, एमिलिया पेरेझ
- कोराली फारगेट, द सबस्टन्स
सर्वोत्तम अभिनेता
- एड्रियन ब्रॉडी, द ब्रुटालिस्ट
- टिमोथी चालमेट, अ कम्प्लीट अननोन
- कोलमन डोमिंगो, सिंग सिंग
- राल्फ फिएनेस, कॉन्क्लेव्ह
- सेबास्टियन स्टॅन, द अप्रेंटिस
सर्वोत्तम अभिनेत्री
सिंथिया एरिव्हो, विक्ड
कार्ला सोफिया गॅस्कोन, एमिलिया पेरेझ
मायकी मॅडिसन, अनोरा
डेमी मूर, द सबस्टॅन्स
फर्नांडा टोरेस, आय एम स्टिल हिअर
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता
- युरा बोरिसोव्ह, अनोरा
- किअरन कल्किन, अ रिअल पेन
- एडवर्ड नॉर्टन, अ कम्प्लीट अननोन
- Guy Edward Pierce, द ब्रुटालिस्ट
- जेरेमी स्ट्रॉंग, द अप्रेंटिस
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
- मोनिका बारबारो, अ कम्प्लीट अननोन
- एरियाना ग्रांडे, विक्ड
- फेलिसिटी जोन्स, द ब्रुटालिस्ट
- इसाबेला रोसेलिनी, कॉन्क्लेव्ह
- झो साल्दाना, एमिलिया पेरेझ
- सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा
सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा
- A Complete Unknown
- कॉनक्लेव्ह
- एमिलिया पेरेझ
- निकेल बॉईज
- Sing Sing
सर्वोत्तम मूळ पटकथा
- अनोरा
- द ब्रुटालिस्ट
- अ रिअल पेन
- 5 सप्टेंबर
- द सबस्टन्स
सर्वोत्तम छायाचित्रण
- द ब्रुटालिस्ट
- ड्यून: भाग दोन
- एमिलिया पेरेझ
- मारिया
- नोस्फेराटू
सर्वोत्तम लघुपट (लाइव्ह ॲक्शन)
- एलियन
- अनुजा
- आय एम नॉट अ रोबोट
- द लास्ट रेंजर
- अ मॅन हू वॉल्ड नॉट सायलेंट
सर्वोत्तम ॲनिमेटेड फीचर फिल्म
- फ्लो
- इनसाइड आउट 2
- मेमोयर ऑफ अ स्नेल
- वॉलेस अँड ग्रोमिट : व्हेंजन्स मोस्ट फॉल
- द वाइल्ड रोबोट
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट
- Beautiful Men
- इन द शॅडो ऑफ द सायप्रस
- मॅजिक कँडीज
- वँडर टू वंडर
सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाइन
- A Complete Unknown
- कॉनक्लेव्ह
- ग्लॅडिएटर II
- नोस्फेराटू
- विक्ड
Best Original Score
- द ब्रुटालिस्ट
- कॉनक्लेव्ह
- एमिलिया पेरेझ
- विक्ड
- द वाइल्ड रोबोट
सर्वोत्तम ध्वनी
A Complete Unknown
- ड्यून: भाग दोन
- एमिलिया पेरेझ
- विक्ड
- द वाइल्ड रोबोट
सर्वोत्कृष्ट मूळ गाणे
- “एल माल,” एमिलिया पेरेझ
- “द जर्नी,” द सिक्स ट्रिपल एट
- “लाइक अ बर्ड,” सिंग सिंग
- “मी कॅमिनो,” एमिलिया पेरेझ
- “नेव्हर टू लेट,” एल्टन जॉन: नेव्हर टू लेट
सर्वोत्तम माहितीपट
- ब्लॅक बॉक्स डायरीज
- नो अदर लँड
- पोर्सिलेन वॉर
- साउंडट्रॅक टू अ कूप डी’एटाट
- Sugarcane
सर्वोत्कृष्ट माहितीपट लघु विषय
- Death By Numbers
- I Am Ready, Warden
- Incident
- Instruments of a Beating Heart”
- The Only Girl in the Orchestra
Best Film Editing
- अनोरा
- द ब्रुटालिस्ट
- कॉन्क्लेव्ह
- एमिलिया पेरेझ
- विक्ड
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट
- I’m Still Here
- The Girl With the Needle
- Emilia Pérez
- The Seed of the Sacred Fig
- Flow
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाईलिंग
- A different man
- एमिलिया पेरेझ
- नोस्फेराटू
- द सबस्टॅन्स
- विक्ड
सर्वोत्तम प्रोडक्शन डिझाइन
- द ब्रुटालिस्ट
- कॉन्क्लेव्ह
- ड्यून: भाग दोन
- Nosferatu
- विक्ड
सर्वोत्कृष्ट दृश्य परिणाम
- एलियन: रोम्युलस
- बेटर मॅन
- ड्यून: भाग दोन
- किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स
- विक्ड
हे वाचंलत का :